आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jwala Gutta Ashwini Ponnappa Selfie At Glasgow, Divya Marathi

PICS: ज्‍वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्‍पा यांचे कॉमनवेल्‍थमधील सेल्‍फी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍कॉटलँडमधील ग्‍लास्‍गो येथे होत असलेल्‍या 20 कॉमनवेल्‍थ खेळांमध्‍ये भारतीय खेळाडू आपला करिश्‍मा दाखविणार आहेत. प्रथमच एवढया मोठ्या संख्‍येने भारतीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. त्‍यापैकी 212 खेळाडूंकडून पदकाच्‍या जास्‍त आशा आहेत. त्‍यामध्‍ये टेनिसपटू ज्‍वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्‍पाचा समावेश आहे. भारताचे प्रतिनिधीत्‍व करणा-या ज्‍वालाने आपले काही फोटो ट्विटरवर पोस्‍ट केली आहेत.
सेल्‍फीचे प्रमाण अधिक
ज्‍वाला गुट्टाद्वारे सोशल साइट्सवर पोस्‍ट केलेल्‍या छायाचित्रांमध्‍ये सेल्‍फी प्रकारच्‍या फोटोंचा अधिक भरणा आहे. सुशील कुमार, योगेश्‍वर दत्‍त हे कुस्‍तीपटू सुध्‍दा सोशल साइटच्‍या बाबतीत मागे नाहीत. त्‍यांनीही आपली छायाचित्रे सोशल साइट्सवर अपलोड केली आहेत.
(फोटोओळ- ज्‍वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्‍पा)
पुढील स्‍लाइडवर पाहा, ज्‍वाला गुट्टाची छायाचित्रे...