आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ...अन् ज्‍वाला गुट्टा बनली 'आयटम गर्ल'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्‍लॅमरस शटलर ज्‍वाला गुट्टा बॅडमिंटन कोर्टशिवाय सिल्‍वर स्‍क्रीनवरही धमाका करण्‍यासाठी सज्‍ज झाली आहे. तिने एका तेलगु चित्रपटात आयटम सॉंग केले आहे. नुकताच त्‍याचे चित्रीकरण पार पडले.

दिल्‍लीमध्‍ये पार पडलेल्‍या राष्‍ट्रकूल क्रीडा स्‍पर्धेतील दुहेरीच्‍या सामन्‍यात तिने सुवर्ण आणि मिश्र दुहेरीमध्‍ये रजत पदक पटकावलेल्‍या ज्‍वालाने 13 वेळा राष्‍ट्रीय चॅम्पियनशीपचे जेतेपद आपल्‍या नावे केले आहे.

ज्‍वालाचा जवळचा मित्र आणि या चित्रपटाचा नायक नितीनने ज्‍वालाला आपल्‍या चित्रपटात आयटम सॉंग करण्‍याची विनंती केली होती. ज्‍वालाने नितीनचा हा प्रस्‍ताव स्‍वीकारून पहिल्‍यांदाच फिल्‍मी दुनियेत पाऊल ठेवले. हा चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे.

या आयटम सॉंगमध्‍ये तेलगु स्‍टार नितीनबरोबर कसा राहिला ज्‍वालाचा परफॉर्मन्‍स, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...