आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LEGEND: जेव्‍हा लॉर्ड्सवर गरजला हा पंजाबी पुत्तर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताला पहिले विश्‍वविजेतेपद मिळवून देणा-या कपिल देवच्‍या स्‍टाईलबद्दल आजही मोठया प्रमाणात चर्चा होते. कपिल देव सारखा हरफनमौला खेळाडू आजपर्यंत टीम इंडियाला मिळालेला नाही.
हरियाणा हरिकेन नावाने प्रसिद्ध असणा-या कपिलने कारकीर्दीत अनेकवेळा आपल्‍या खेळाने कमाल केली आहे. मात्र त्‍याची एक खेळी अजूनही क्रिकेट रसिकांच्‍या लक्षात आहे.
एक नजर टाकूयात कपिलदेवच्‍या बॅटमधून 22 वर्षांपूर्वी निघालेली या धमाकेदार खेळीवर...