आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्कासारखीच होती कपिल देवची \'Love Story\', या अॅक्ट्रेससोबत होते सूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सारिका (डावीकडे) जिच्यामुळे कपिल देव ८० च्या दशकात चर्चेत राहायचा. - Divya Marathi
अभिनेत्री सारिका (डावीकडे) जिच्यामुळे कपिल देव ८० च्या दशकात चर्चेत राहायचा.
स्पोर्ट्स डेस्क- भारताचा माजी कर्णधार कपिल देव आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. टीम इंडियाला १९८३ मध्ये वर्ल्डकप जिंकून देणा-या या स्टार क्रिकेटरची लवस्टोरी सध्याचा कर्णधार विराट कोहलीसारखीच राहिली जेव्हा त्याचे नाव एका बॉलिवूड अॅक्ट्रेससोबत जोडले गेले होते. आपल्या काळात टीमला वेगळव्या उंचीवर नेणा-या या स्टार क्रिकेटरची नजर तेव्हा सुंदर अभिनेत्री सारिका हिच्यावर पडली होती. लग्नाच्या आधी होते अफेयर...
 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याकाळी सर्वात यशस्वी क्रिकेटर कपिलने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात अॅक्ट्रेस सारिकाच्या जवळ आले होते.
- बॉलिवूडची सुंदर अभिनेत्रीसमवेत कपिल अनेकदा पाहायला मिळाला होता. तसेच सारिका कपिल देवला भेटण्यासाठी चंदीगडलाही जायची.
- असे सांगितले जाते की, त्याा काळात कपिल अनेक बॉलिवूड पार्टीजमध्ये सारिकासमवेत असायचा.
- दोघांच्या ब्रेकअपनंतर रोमी भाटिया कपिलच्या जवळ आली आणि कपिलने रोमीसोबत लग्न केले.
- रोमीसोबतच्या अफेयर दरम्यान सारिका पुन्हा कपिलच्या जीवनात आली होती. 
- मात्र, याबाबत ना कपिलने काही बोलले ना सारिकाने. दोघांनाही आपल्या अफेयरचा कधीच उल्लेख केला नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, एक वर्षापर्यंत घाबरत होते कपिल देव प्रपोज करायला...
बातम्या आणखी आहेत...