आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kevin Pietersen Claims Misbehavior On Matt Prior, Brod, Anderson And Swann

इंग्‍लंड संघात जिमी-स्वान-ब्रॉड यांची चालते दादागिरी, केविन पीटरसनचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: केविन पीटरसन आणि मॅट प्रायर)
लंडन – इंग्‍लड क्रिकेट संघात सध्‍या यादवी माजली असून इंग्‍लंड संघात जिमी-स्वान-ब्रॉड यांचीच दादागिरी चालते असा खळबळजनक आरोप केविन पीटरसनने केला आहे. पीटरसनच्‍या या आरोपामुळे इंग्‍लंडसंघातील वाद चव्‍हाट्यावर आले आहेत.

प्रायर आहे भयंकर मणुष्‍य
इंग्‍लंडचा विकेटकीपर मॅट प्रायर भयंकर मणुष्‍य असून तीन झेल सुटताच तो सहका-याला माफी मागायला लावतो. तसेच त्‍याचे खेळाडूंसोबत वर्तन चांगले नसल्‍याचे पीटरसनने 'द टेलीग्राफ' या दैनिकाला मुलाखत देताना सांगितले. यावेळी त्‍याने ड्रेसिंग रुम आणि सहका-यांविषयी मनसोक्‍त गप्‍पा मारल्‍या.
पुढील सलाइडवर वाचा, काय म्‍हणाला पीटरसन ?