(फोटो - मित्रासमवेत हवाई दौरा करताना केविन पीटरसन)
ऑस्ट्रेलिया विरुध्द केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर संघाच्या बाहेर असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसन सध्या हवाई यात्रा करत आहे. त्याची काही छायाचित्रे त्याने सोशल साइटवर पोस्ट केली आहेत.
78000 पाहिले छायाचित्रे
दक्षिण आफ्रिकेचा मुळ वंशीय पीटरसनने लंडनची हेलिकॉप्टरमधून घेतलेली काही छायाचित्रे पोस्ट केली. काही तासातच ही छायाचित्रे 78 हजाराहून अधिक लोकांनी पाहिली आहेत.
जानेवारीमध्ये खेळला अंतीम कसोटी
केविन पीटरसनने शेवटची कसोटी 3-5 जानेवारी 2014 ला खेळली. त्यानंतर त्याला त्याच्या फार्ममुळे बाहेर पडावे लागले. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना 16 डिसेंबर 2013 मध्ये खेळला.
बीचवर पडतो नजरेस
क्रिकेटपासून दुर होत असताना पीटरसन जास्तीत जास्त वेळ पत्नी जेसिका टेलर आणि मुलगा डायलन समवेत बीचवर नजरेस पडतो.
पुढील स्लाइडवर पाहा, पीटरसन कसा घालवतो वेळ