आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kevin Pietersen Meeting With Match Referee In Ranchi Airport Toilet

PHOTOS: टॉयलेटमध्ये केविन पीटरसनला इशारा, सुधर जाओ वरना...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- केविन पीटरसन इंडिया टूरवर खूप चांगले नशीब घेऊन आला की काय असे वाटायला लागले आहे. कारण त्याची प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पीटरसनला बाद दिल्यानंतर पंचाच्या निर्णयावर नाखूष असलेला व बाद नसल्याचे हावभाव केल्याने त्याला दंड होऊ शकत होता. मात्र, त्याला रांचीच्या एअरपोर्टवर झालेल्या बाचचीतमुळे सोडून देण्यात आले.
पुढे क्लिक करा व जाणून घ्या, काय झाले रांची एअरपोर्टमधील टॉयलेटमध्ये मॅच रेफरी आणि पीटरसनच्या विशेष बातचीतमध्ये...