आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग ब्रदर ब्‍युटीबरोबरील एक रात्र पडली महागात, उघडले होते KPचे रहस्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट जगतातील सर्वात मोठे युद्ध समजले जाणा-या अ‍ॅशेजचा रोमांच 21 नोव्‍हेंबरपासून सुरू होणार आहे. रिव्‍हर्स अ‍ॅशेज 2013मध्‍ये आता ऑस्‍ट्रेलियाला त्‍यांच्‍याच मैदानावर आव्‍हान देण्‍यासाठी इंग्लिश टीम पोहोचली आहे.

ऑस्‍ट्रेलियाने इंग्लिश टीमला आपल्‍या घरच्‍या मैदानावर दोन महिन्‍यापूर्वीच पराभवाचे पाणी पाजले आहे. त्‍यामुळे या पराभवाचा बदला घेण्‍यासाठी ऑस्‍ट्रेलियनस उत्‍सुक आहेत.

दुसरीकडे रिव्‍हर्स अ‍ॅशेजच्‍या सुरूवातीपूर्वी इंग्लिश टीमला खुशखबर मिळाली आहे. त्‍यांचा स्‍टार खेळाडू केविन पीटरसन दुखापतीतून सावरला असून तो टीममध्‍ये परतला आहे. इतकेच नव्‍हे तर सराव सामन्‍यातही त्‍याने अर्धशतक ठोकले आहे. पीटरसन फॉर्ममध्‍ये आल्‍यामुळे कांगारू टेन्‍शनमध्‍ये आले आहेत.

पीटरसन सध्‍या इंग्लिश टीममधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. धाडसी व्‍यक्तिमत्‍वाचा केपी आपल्‍या दिलफेक अंदाजामुळेही खूप चर्चेत राहिला आहे.

बिग ब्रदर ब्‍युटी व्‍हेनेसा निम्‍मोबरोबरील त्‍याचा शॉटटर्म अफेअर खूप चर्चेत राहिले होते. फोटोच्‍या माध्‍यमातून जाणून घेऊयात या शॉटटर्म अफेअरबाबत ज्‍यामुळे केपीला व्‍हावे लागले लाजिरवाणे...