आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kings Xi Punjab Owner Preity Zinta React During Match

PHOTOS: अखेर कोणत्या टेन्शनमुळे उडाला प्रीती झिंटाच्या चेहरर्‍याचा नूर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट आणि ग्लॅमरचे कॉम्बिनेशन म्हणजे 'आयपीएल' अशी व्याख्या केली जाते. परंतु जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा पंजाब आणि शिल्पा शेट्टीचा राजस्थान मैदानावर आमने-सामने येतो तेव्हा क्रिकेट आणि ग्लॅमरचा 'कॉकटेल' आणखी नशीला होऊन जात असतो.

जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात अशाच प्रकाराचा नजारा दिसून आला होता. दोन्ही संघाचे को-ऑनर क्रिकेटपटूंचे मनोबल वाढवण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित होत्या.

सामन्यादरम्यान शिल्पाचा हसीन चेहरा आणखी खुलत होता तर प्रीती झिंटाचा चेहर्‍यावरील नूर गायब झाला होता. अखेर विजय शिल्पा शेट्टीच्या पारड्यात पडल्याने प्रीतीच्या चेहर्‍यावरील नूरच्या जागी स्पष्ट टेन्शन दिसत होते.

ग्लॅमरस झालेल्या सामन्यात हताश झालेल्या प्रीती झिंटाला पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...