भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज
विराट कोहलीने श्रीलंकेच्या विरोधात हैदराबादमध्ये राजीव गांधी स्टेडियमवर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर
आपल्या खास शैलीत प्रियसी अनुष्काला फ्लाइंग किस करून आनंद साजरा केला.
या आगोदर विराट कोहली आनंद साजरा करण्यासाठी उडी मारायचा किंवा एखादी शिवी देऊन आनंद साजरा करायचा. यावेळी मात्र विराट कोहलीने प्रियसी अनुष्काला ‘फ्लाइंग किस’ देऊन आनंद साजरा केला. अनुष्कामुळे विराट कोहली बदलला असल्याची चर्चा जोर धरत आहे. विराटच्या ‘फ्लाइंग किस’ मुळे पुन्हा एकदा क्रिकेट जगतामध्ये फ्लाइंग किसची चर्चा झाली.
फ्लायींग किस करणारा पहिला भारतीय खेळाडू-
या आगोदर आपली प्रियसी किंवा पत्नीला फ्लाइंग किस करण्याचे धाडस ऑस्ट्रोलिया आणि इग्लंडचे खेळाडू करत असत. मात्र सर्वांनसमोर गर्लफ्रेंडला किस करणार विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या या किसमुळे जगभरातील विविध खेळाडूंच्या फ्लाइंग किसची चर्चा होत आहे. आज आम्ही तुम्हाला जगभरातील ‘फ्लाइंग किस’ करणा-या खेळाडू विषयी माहिती देणार आहोत.
पुढील स्लाईडवर पाहा जगभरातील फ्लाइंग किस...