आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KKR Spinner Is Now Eligible To Play In All BCCI Run Tournaments

सुनील नरेनला बीसीसीआयकडून क्लीन चिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) स्टार फिरकीपटू सुनील नरेनला आयपीएल-८ मध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. बीसीसीआयच्या रिव्ह्यू समितीने या फिरकीपटूच्या गोलंदाजी शैलीला क्लीन चिट दिली आहे. त्याच्यावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी ऑक्टोबरमध्ये संदिग्ध गोलंदाजी शैलीप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. बीसीसीआयने म्हटले, "समितीने आपला अहवाल दिला आहे. नरेनची गोलंदाजी शैली आयसीसीच्या नियमानुसारच आहे. त्यांनी संदिग्ध शैली असलेल्या गोलंदाजांच्या यादीतून दूर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.'