आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KKR's Cricketer Morne Morkel Latest News In Marathi

B’day: 30 वर्षांचा झाला शाहरुख खानचा आवडता खेळाडू, पाहा खासगी छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी रोज केलीसोबत क्रिकेटपटू मोर्ने मॉर्कल)
दक्षिण आफ्रिेकेचा स्टार बॉलर मोर्ने मोर्कल आज, (6) रोजी 30वा वाढदिवस साजरा करत आहे. त्‍याच जन्‍म 6 ऑक्‍टोंबर 1984 रोजी झाला. मॉर्कल इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्‍ये शाहरुख खान च्‍या मालकीच्‍या कोलकाता नाइटराइडर्स कडून खेळतो. आपल्‍या धारदार गोलंदाजीमुळे तो शाहरुखच्‍या आवडत्‍या खेळांच्‍या यादीमध्‍ये आहे.
2013 मध्‍ये केले लग्‍न
मोर्ने मोर्कलने 2013मध्‍ये लग्‍न केले. दोघेही टूरवर सोबत-सोबत दिसतात.
ताजमहलला देता नियमित भेट
मोर्ने मोर्कल प्रेमाचे प्रतीक मानल्‍या जाणा-या ताज महलला नियमित भेट देतो. ‘’ताजमहल पाहताच मला फार बरे वाटते. मी जेव्‍हा केव्‍हा भारतात येतो त्यावेळी ताजमहलला भेट दिल्‍याशिवाय राहत नाही’’ असेही तो म्‍हणाला.
काही रोचक गोष्‍टी
* 6 फुट पाच इंच उंचाचा मोर्नेचा भाऊ एल्बी मोर्कलसुध्‍दा क्रिकेटपटू आहे.
* मोर्नेने वयाच्‍या 19 वया वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
* मोर्कल आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेशिवाय डेल्ही डेयरडेविल्स, इस्टर्न्स, राजस्थान रॉयल्स, केकेआर, टाइटंस आणि यॉर्कशायर कडून खेळला आहे.
* 59 कसोटीमध्‍ये 204 विकेट त्‍याने मिळविल्‍या आहेत. त्‍याचा बेस्‍ट परफॉरमन्‍स 6/23 आहे.
* 80 एकदिवसीय सामन्‍याध्‍ये त्‍याने 135 विकेट घेतल्‍या आहेत. त्‍याचा बेस्ट परफॉरमन्‍स 5/38 आहे.
* 136 टी-20 मध्‍ये 151 विकेट घेतल्‍या. बेस्ट परफॉरमन्‍स 4/17आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मोर्ने मोर्कल आणि पत्नीची निवडक छायाचित्रे...