आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KKR ला बसणार झळ, अंतीम सामन्‍याआधीच ‘मॅचविनर’ गोलंदाजावर प्रतिबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो – सुनील नरेन, केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर आणि मनीष पांडे)
नवी दिल्‍ली – चॅम्पियन्‍स लीगच्‍या किताबी सामन्‍यामध्‍ये कोलकाता नाइ्रटरायडर्सला झळ बसणार आहे. KKR चा मॅचविनर गोलंदाज सुनील नरेनच्‍या वादग्रस्‍त अॅक्‍शनमुळे त्‍याच्‍यावर अंतीम सामन्‍यामध्‍ये खेळण्‍यास प्रतिबंध लावण्‍यात आला आहे.
होबार्ट विरुध्‍द उपस्थित झाली तक्रार
कोलकाता नाइट रायडर्स विरुध्‍द डॉल्फिन संघादरम्‍यान झालेल्‍या टी-20 चॅम्पियन्स लीग क्रिकेटमध्‍ये फील्‍ड अंपायर अनिल चौधरी, सी शमसुद्दीन आणि थर्ड अंपायर कुमार धर्मसेना यांनी सुनील नरेनच्‍या गोलंदाजीवर आक्षेप घेतला.
यामुळे लागला प्रतिबंध
पंचा राड टकर, एस रवी आणि विनीत कुलकर्णी यांनी सेमीफायनलमधील फुटेज बघितले. त्‍यामध्‍ये नरेन चेंउू टाकताना हाताची कोहनी 15 डिग्रीपेक्षा जास्‍त वाकवतो. यापूर्वी सुध्‍दा एक सूचना नरेनला दिल्‍या गेली होती. त्‍यामुळे नरेनला स्‍पर्धेमध्‍ये खेळण्‍यास प्रतिबंध लावला. नरेनवर हा प्रतिबंध फक्‍त चॅम्पियन्‍स लीग पुरताच लावण्‍यात आला आहे. वेस्‍ट इंडीजकडून नरेन खेळू शकतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा, का होत आहे गोलंदाजांवर कारवाई