आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषक : नॉकआऊट रिमॅच रोमांच पुढेही राहणार... !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्डकपमध्ये क्रिकेटचा रोमांच शिखरावर असतो. सामन्यांच्या निकालाबाबत पूर्वानुमान लावणे कठीण असते. मात्र, स्पर्धेच्या इतिहासात असे आढळते की ग्रुपमध्ये जिंकलेला संघ नॉकआऊटच्या रिमॅचमध्येही जिंकतो. काही नॉकआऊटच्या रिमॅचचे निकाल उलट लागले, अशी ही रंजक माहिती.
  • 06 धावा (1975)वर्ल्डकपच्या एका सामन्यात 12 षटकांत देण्याचा विक्रम बिशन बेदी यांच्या नावावर आहे.
  • 06 दिवस शिल्लक
विंडीजला हरवून भारताने मारली बाजी
1983मध्येसाखळी सामन्यादरम्यान भारताने वेस्ट इंडीजला ३४ धावांनी हरवले. पुढच्या सामन्यात क्लाइव्ह लॉयडच्या विंडीज टीमने या पराभवाचा हिशेब चुकता करताना भारताला ६६ धावांनी मात दिली. मात्र, फायनलमध्ये भारताने दोन वेळेसची चॅम्पियन टीम वेस्ट इंडीजला ४३ धावांनी नमवत किताब जिंकला.