आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टुअर्टपासून धवनपर्यंत, वाचा काय करतात इंडियन क्रिकेटर्सच्या WAG\'s

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लॅंगर)

टी-ट्‍वेंटी फॉरमॅटमधील 'आयपीएल' क्रिकेट स्पर्धा रंगात आली आहे. या दरम्यान, क्रिकेटर्ससह त्यांच्या पत्नीही चांगल्याच चर्चेत असतात. क्रिकेट प्रेक्षक क्रिकेटर्सपेक्षा त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडविषयी ऐकण्यातच अधिक उत्सुक असतात. राजस्थान रॉयल्सचा स्टार क्रिकेटर्स स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर ही एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. मयंती स्पोर्ट्‍स अँकर आहे. फुटबॉल कॅफे, 2010 फीफा वर्ल्डकप ब्रॉडकास्ट, कॉमनवेल्थ गेम्ससह 2011 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अँकरिंग करताना दिसली होती. याशिवाय मयंती दूरदर्शन आणि स्पोर्ट्स स्टारवरील अनेक शोमध्येही द‍िसते.
फुटबॉल प्लेयर 'मयंती'
मयंतीने दिल्लीतील हिंदु कॉलेजातून बीए ऑनर्सची डिग्री प्राप्त केली आहे. नंतर ती काही वर्षांसाठी यूएसए गेली होती. अभ्यासासोबत स्पोर्ट्‍समध्ये आवड असलेली मयंती कॉलेजमध्ये फुटबॉल प्लेयर होती. यामुळेच तिला 'फीफा'मध्ये फुटबॉलची अँकरिंग करण्याची संधी मिळाली होती. झी स्पोर्ट्सचा शो ‘फुटबॉल कॅफे’मध्येही मयंती दिसली होती.

अन्य क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडच्या प्रोफेशनविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...