आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपटूशी कसे जुळले प्रेमसंबंध; जाणून घ्‍या धोनी, गांगुली, सेहवागची प्यारवाली लव्ह स्टोरी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजली तेंडुलकर यांनी सचिनसोबतच्या प्रेमसंबंधाची रंजक गोष्ट नुकतीच सांगितली. याच साखळीत टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी, माजी कर्णधार, सौरभ गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या पत्नी त्यांच्या आयुष्यात कशा आल्या हे जाणून घ्या...

पत्रकार बनून सचिनच्या घरी गेली
अंजली तेंडुलकर, डॉक्टर-हाऊस वाइफ
अंजली १९९० मध्ये पहिल्यांदा विमानतळावर सचिनला भेटली. यानंतरची भेट एका मित्राच्या घरी झाली. इथे दोघांची ओळख झाली. सचिनने आपल्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या अंजलीला पहिल्यांदा पत्रकाराच्या रूपात घरी बोलावले होते. यानंतर दोघांचे प्रेमप्रकरण पाच वर्षे चालले. अंजली यांनी १९९५ मध्ये सचिनशी लग्न केले.
पुढे वाचा सौरवविषयी...