(फोटो: मुलगी मशाबा सोबत व्हिव्हियन रिचर्ड्स, मशाबाची आई नीना गुप्ता (डावीकडे)
वेस्ट इंडिज च्या खेळाडूंचा आणि भारताचा चांगला संबध आहे. ‘सर’ व्हिव्हियन रिचर्ड यांचे भारतीय अभिनेत्री नीना गुप्तासोबत अफेयर होते. त्यांना एक मुलगीही आहे. तिचे नाव मशाबा असून ती मुंबईत वास्तव्यास आहे.
फॅशन डिझायनर आहे मसाबा
खेळ, संगीत आणि फॅशन असा मसाबाचा प्रवास आहे. मसाबा गुप्ताला 2009मध्ये आयोजित लक्मे फॅशन वीक मध्ये इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन डिझाइन कडून 'मोस्ट प्रॉमिसिंग डिझायनर' चा अवॉर्ड मिळाला आहे.
वडिलांना वरचेवर भेटते मशाबा
मशाबा गुप्ता नियमित तिच्या वडिलांना भेटते. सोबततच रिचर्ड्सच्या पत्नी आणि मुलांसोबतही संपर्कात राहते. ती त्यांना सावत्र भाऊ मानत नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, कोणत्या कॅरेबियन खेळाडूचे आहे भारतासोबत कनेक्शन?