(फोटो - विनयकुमार रेसकोर्टवर)
बॉलिवूडचा 'किंग'
शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या भलताच फार्म मध्ये आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये सलग विजयानंतर विरंगुळ्यासाठी संघातील खेळाडू 'गो कोर्ट'वर गेले आहेत. तशी छायाचित्रेही केकेआरच्या ऑफिशियल ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केली आहेत. त्यामध्ये विनय कुमार, जॅक कॅलिससह अनेक खेळाडू गाड्याच्या शर्यतीत दिसत आहेत.
29 ला असणार डॉल्फिंन्सशी लढत
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएचे चॅम्पियन बनलेली टीम चॅम्पियन्स लीगमध्येसुध्दा वियजी लय ठेवण्यास उत्सुक असेल. त्यांचा आगामी सामना 29 सप्टेंबरला डॉल्फिंन्स संघासोबत असणार आहे.
सेमीफायनलमध्ये प्रवेश
चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये कोलकाता संघाने सेमीफायनल फेरीमध्ये प्रवेश केला आहे. सध्या डॉल्फिन्स संघासोबत केकेआर पराभूत झाले तरी त्यांना काही फरक पडणार नाही.
पुढील स्लाइडवर पाहा, खेळाडूंची गो कोर्टवरील छायाचित्रे...