आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata Knight Riders Win The Match Against Punjab Kings Eleven Latest News In Marathi

IPL-7 PICS : कोलकात्‍याच्‍या विजयाने 'किंग खान'ने, बेभान होवुन केला डान्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता नाइट रायडर्सने आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्‍ये झालेल्‍या लढतीमध्‍ये कोलकात्‍याने २८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह कोलकात्‍याने अंतिम फेरीत धडक मारली.
बॉक्‍स ऑफीसवर आपल्‍या चित्रपटाच्‍या सफलतेवेळी जल्‍लोष करणारा किंग खान सध्‍या या विजयामुळे जल्‍लोष करत आहे. विजयाच्‍या शाहरुख खानने सर्व खेळाडूंना शुभेच्‍छा दिल्‍या. आणि मैदानावर बेभान होवून डान्‍स केला.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, किंग खानची जल्‍लोषाची छायाचित्रे...