आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata Win Against Bangalore, In IPL 7 Latest News In Marathi

कोलकात्‍याच्‍या वियजाने शाहरुख - जुही चावला खुश, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल-7 मध्ये गुरुवारी घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूचा 30 धावांनी पराभव केला. मैदानावर संघाची सहमा‍लकीन जुही चावला आणि मालक किंग खान शाहरुख खानही उपस्थित होता.
जुही चावला- शाहरुख 'आनंदी'
सामन्‍याचे आकर्षण राहिलेल्‍या फिरकीपटू सुनील नरेन आणि फलंदाज रॉ‍बीन उथप्‍पा यांना अनुक्रमे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप स्‍वत: परिधान करुन दिली.
कोलकात्याने आठव्या विजयासह स्पर्धेच्या प्लेऑफमधील स्थान निश्चित केले.
गुणतक्‍त्‍यातील स्थिती
1. किंग्स इलेव्‍हन पंजाब
2. चेन्नई सुपरकिंग्स
3. कोलकाता नाइटराइडर्स
4. राजस्थान रॉयल्स
5. सनराइजर्स हैदराबाद
6. मुंबई इंडियंस
7. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
8. दिल्ली डेयरडेविल्स

पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...