आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन अन् लाराशी बरोबरी केली आहे या दिग्‍गजाने, लव्‍ह लाईफमध्‍येही ठरला सुपरहिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट विश्‍वात श्रीलंकन टीमची वेगळी ओळख सांगण्‍याची काही गरज नाही. अर्जुन रणतुंगा, अरविंद डिसिल्‍वा आणि सनथ जयसुर्याने 1996मध्‍ये श्रीलंकन क्रिकेटला नव्‍या उंचीवर पोहोचवत, देशाला विश्‍वचषक जिंकून दिला होता.

या तिघा खेळाडूंनंतर आणखी एक त्रिमुर्ती म्‍हणजे महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि तिलकरत्‍ने दिल्‍शानने संघाची धुरा सांभाळली. या त्रिमुर्तीमधील कुमार संगकाराचा रविवारी (27 ऑक्‍टोबर) 35वा वाढदिवस होता. जुलै 2008मध्‍ये वनडे आणि कसोटीत पर्दापण केल्‍यानंतर संगकारा श्रीलंकन टीमच्‍या फलंदाजीचा मुख्‍य कणा बनला.

हे खरं आहे की, संगकाराला सचिन तेंडुलकर किंवा ब्रायन लाराइतकी हाईप मिळाली नाही. मैदानावर मात्र त्‍याने या दिग्‍गजांच्‍या बरोबरीची कामगिरी केली. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या श्रीलंकन खेळाडूच्‍या पर्सनल आणि स्‍पोर्ट्स लाईफबद्दल...