आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lady Police Officer Catches Chris Gayle And Enjoy Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ख्रिस गेलची स्‍टाईलच भारी; महिला पोलिस अधिकारीसोबत जडली यारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी – विश्‍वचषक सुरु होण्‍यापूर्वीच वेस्‍ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल चर्चेत आला आहे. गेल ऑस्‍ट्रेलियात विश्‍वचषकासाठी पोहोचल्‍याबरोबर बाहेर फिरायला गेला आहे. त्‍याचे फोटोही त्‍याने सोशल साइटवर शेअर केली आहेत. आपल्‍या बेधडक वृत्‍तीमुहे क्रीडाचाहत्‍यांमध्‍ये चर्चिल्‍या जात आहे.
गेल सर्वप्रथम आशियाई चषक फुटबॉल स्‍पर्धा पाहायला गेला. तेथे ऑस्‍ट्रेलिया संघाला चिअरअप केले. त्‍यानंतर डार्लिंग हार्बर आणि बोंडी बीच वरील नजारे पाहायलागेला. रात्री एका नाइट क्लबमधील पार्टीत सहभागी झाला. पार्टीमध्‍ये एन्‍जॉय करत असताना त्‍याला एका महिला पोलिस अधिका-याने पकडले.
(फोटो – महिला पोलिस अधिकारी सोबत ख्रिस गेल)
सोशल साइट पर पोस्ट केली छायाचित्रे
गेलने इंस्टाग्रामवर महिला पोलिस अधिका-यासोबतचे फोटो पोस्‍ट केली आहेत. सोबतच, मला पुन्‍हा एनी या महिला पोलिस अधिकारीला भेटायला आवडेल. असेही पोस्‍ट केले आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा इंस्टाग्राम आणि ट्विटर वर गेलने पोस्‍ट केलेली छायाचित्रे...