आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lala Amarnath & Son Surinder Amarnath Scored 100 In Debut Test

AMAZING: या क्रिकेटर पिता-पुत्राच्‍या जोडीने बनवला अनोखा विक्रम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहालीच्‍या पीसीए स्‍टेडियमवर सुरू असलेल्‍या तिस-या कसोटीत टीम इंडियाच्‍या सलामीवीरांनी ऑस्‍ट्रेलियन गोलंदाजांना घामाघुम करून सोडले. शिखर धवन आणि मुरली विजय जोडीने स्‍फोटक फलंदाजीचे प्रदर्शन करताना टीम इंडियाला शानदार सुरूवात करून दिली.

आपली पहिलीच कसोटी खेळणा-या धवनने तर वनडे स्‍टाईल फलंदाजी केली. त्‍याने केवळ 85 चेंडूत शतक केले. त्‍याचबरोबर अनेक विक्रमही आपल्‍या नावे केले.

यामधील सर्वात खास विक्रम म्‍हणजे पहिल्‍याच सामन्‍यात शतक लगावण्‍याचा कारनामा. भारताकडून कसोटीत पर्दापणातच शतक ठोकणारा धवन पहिलाच सलामीवीर ठरला आहे. तर टीम इंडियाकडून पर्दापणातच शतक करणारा तो 11 वा खेळाडू ठरला.

असाच कारनामा भारतीय कसोटी क्रिकेटमध्‍ये एका पिता-पुत्राच्‍या जोडीनेही केला आहे. दोघांनी आपल्‍या पहिल्‍या कसोटीत शतक ठोकले होते.

कोण आहेत हे पिता-पूत्र आणि कसा झाला होता हा विक्रम जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...