आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सलिंगा मलिंगा\'ला आहे \'बेबी\'ची प्रतिक्षा, पाहा UNSEEN PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणी तुम्‍ही 'गुल्‍लेर' चालवली असेल. याच गुल्‍लेरप्रमाणे गोलंदाजी करतो श्रीलंकेचा लसिथ मलिंगा. आपल्‍या खतरनाक यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेल्‍या मलिंगाने नुकताच आपला 30वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस त्‍याच्‍यासाठी खास असाच होता. त्‍याची पत्‍नी तान्‍या त्‍याला दुहेरी आनंद देणार आहे. आपल्‍या प्रेग्‍नंट पत्‍नीबरोबर राहण्‍यासाठी मलिंगाने सप्‍टेंबरमध्‍ये होणा-या चॅम्पियन्‍स लीग टी-20मधून माघार घेतली आहे.

मलिंगा मैदानावर जरी फलंदाजांची चिरफाड करीत असला तरी वैयक्तिक जीवनात तो पूर्णपणे वेगळा आहे. श्रीलंकेच्‍या छोटया गावात वाढलेल्‍या मलिंगाच्‍या वैयक्तिक आयुष्‍याबाबत त्‍याच्‍या बहुतांश चाहत्‍यांना काहीच कल्‍पना नाही. त्‍याच्‍या आयुष्‍याशी निगडीत काही खास बाबींबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...