आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताशी होता पाकचा मुकाबला; असे झाले गर्वहरण, मिळाल्‍या वेदना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. टीम इंडियाचा आज दक्षिण आफ्रिकेबरोबर पहिला वनडे सामना होत आहे.

क्रिकेट खेळ खूप अनोखा आहे. कधी-कधी यामध्‍ये असे चमत्‍कार होतात, की त्‍यावर विश्‍वास ठेवणे कठीण जाते. हे पाहून चाहत्‍यांच्‍या तोंडून आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जाते.

आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत, गत आठवडयातील क्रिकेट सामन्‍याशी निगडीत काही खास बाबी. अशा सामन्‍यांमुळे पाकिस्‍तान क्रिकेटमधील काही जुन्‍या जखमा पुन्‍हा ताज्‍या झाल्‍या आहेत. तर काही भारतीय धुरंधरानी विश्‍वविक्रम बनवले आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या पाकिस्‍तानच्‍या कर्णधाराला टीम इंडियाकडून मिळालेल्‍या दु:खदायक वेदना...