आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: क्रिकेट सोडून कुठे पाहत आहेत रंगीले मल्ल्यासाहेब...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूबरोबरच प्रेक्षकांचे लक्ष्य फक्त खेळावरच असते. पण रोमांच नसेल तर तो खेळ कसला. वेगवेगळ्या खेळाच्या दरम्यान अनेक किस्से होतात, त्यातील काही रंग, छटा कॅमे-यात बंदही होतात. हेच किस्से व छठा कधी कधी चर्चेल्या जातात.

लाईव्ह टेलिकास्टमुळे खेळाच्या लोकप्रियतेला एका नव्या ऊंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र काही वेळा मैदानात असे काही किस्से, घटना घडतात की कॅमे-याची नजर आपसूकच खेळापासून हटते व ते मजेदार किस्से कॅमे-यात टिपले जातात. त्यातील काही दृश्ये पाहण्यासारखी असतात तर काही नाही. काही दृश्ये तर एकदाच दाखवतात कारण ती परत दाखवण्यालायक नसतात.

पाहा, क्रिकेटच्या मैदानावरील पाहा काही किस्से ज्या खूप वेगळ्या आहेत...