आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

STAR: लिएंडर पेसचा 'दिलफेकू' जोडीदार, ज्‍याच्‍यासोबत रचला इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस स्‍टार लिएंडर पेसने वयाच्‍या चाळीशीत यूएस ओपन दुहेरीचे जेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. या वयात ग्रँडस्‍लॅम जिंकणारा तो पहिलाच पुरूष खेळाडू ठरला आहे.

यूएस ओपनचे जेतेपद मिळवल्‍यानंतर लिएंडरचे मोठे कौतूक होताना दिसतेय. कोणी त्‍याच्‍या समर्पणवृत्तीचे गुण गात आहे तर कोणी त्‍याच्‍या विक्रमांकडे लक्ष वेधत आहेत. परंतु, लोक त्‍या स्‍टारला विसरले आहे, ज्‍याने पेसला हा इतिहास रचण्‍यास मदत केली.

पेसला हा मान मिळवून देणारा खेळाडू आहे झेक गणराज्‍याचा रादेक स्‍टेपनेक. 34 वर्षांच्‍या स्‍टेपनेकबरोबर पेसने आपले 14 वे ग्रँडस्‍लॅम जिंकले. पेसने 2012मध्‍ये जिंकलेल्‍या ऑस्‍ट्रेलियन ओपनमध्‍येही स्‍टेपनेक त्‍याचा जोडीदार होता.

टेनिस विश्‍वातील रादेकचे यशही कौतुकास पात्र आहे. एवढे असूनही त्‍याचे वैयक्तिक आयुष्‍यही कमालीचे कलरफुल राहिलेले आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत पेसला विक्रम नोंदवण्‍यासाठी मदत करणा-या या विदेशी जोडीदाराशी निगडीत काही खास बाबी. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या पेसच्‍या या 'दिलफेकू' जोडीदारविषयी...