आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला,आज प्रत्येक क्षणी करूया सचिनला सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सकाळी वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक होताच एका युगाच्या अंतास सुरुवात होईल. एक असे युग ज्याने जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजास खेळताना बघितले. हा एक क्षण आहे, ज्यात केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी सामील होऊ इच्छित आहेत. दैनिक भास्करच्या ‘इंडिया सॅल्यूट्स सचिन’ अभियानाच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा या क्षणात सामील होऊन सचिनपर्यंत आपला सॅल्यूट आणि निरोप पाठवू शकता. सचिनपर्यंत सॅल्यूट पोहोचविण्यासाठी तुम्ही दैनिक भास्कर समूहाकडून तयार करण्यात आलेले फेसबुक पेज www.facebook.com/Indiasalutessachin
तयार करण्यात आले आहे. सचिनला सलाम पाठवण्यासाठी तुम्ही या पेजला लाइक करू शकता. याशिवाय 08082000222 क्रमांवर मिस कॉल देऊ शकता. यासह सचिनविषयीचे घोषवाक्य तुम्हाला पाठवण्याची इच्छा आहे, तर ते वरील फेसबुक पेजवर लिहून पाठवू शकता. वा वरती दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर ऊइरर लिहून रटर द्वारे पाठवू शकतात.