आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lewis Hamilton Feel Pain Of Break Up With Nicole

एफ- वन चॅम्पियनला भारी पडली वेगाची शर्यत, जिंकत गेला रेस आणि मागे पडले प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश फॉर्म्‍युला वन रेसिंग ड्रायव्‍हर ल्‍यूस हॅमिल्‍टनला हा महिना चांगला सिद्ध होतोय. पाच जुलै रोजी झालेली ग्रांपी जिंकल्‍यानंतर हॅमिल्‍टनने रविवारी ग्रांपीमध्‍ये मर्सिडीजसाठी आपला पहिला विजय मिळवून दिला. हॅमिल्‍टनने तीन वेळचा चॅम्पियन सेबेस्टियन व्‍हेटेलला पराभूत करून आपल्‍या विजयाचा पताका फडकवला.

परंतु, या विजयानंतर हॅमिल्‍टन भावूक झाला आणि आपल्‍या प्रेमाची आठवण करण्‍यास तो विसरला नाही. हेच प्रेम हॅमिल्‍टनच्‍या वेगामध्‍ये मागे पडले होते.

हॅमिल्‍टनने हा विजयही आपल्‍या प्रेमाला समर्पित करताना म्‍हटले, की संपूर्ण रेसच्‍यावेळी माझ्या डोक्‍यात तिचाच विचार सुरू होता. मी आज तिला मिस करतोय.

कोण आहे हॅमिल्‍टनचे प्रेम आणि कसे झाले त्‍यांचे ब्रेकअप, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...