(फोटो: एफ-1 ड्राइवर लुइस हेमिल्टन आणि त्याची गर्लफ्रेंड निकोल शेर्ज़िंगर)
न्यूयार्क - इंग्लंडचा स्टार एफ-1 ड्राइव्हर (फॉर्मूला-1) लुइस हेमिल्टन रेसिंग ट्रॅकशिवाय रोमान्समुळे चर्चेत आला आहे. हेमिल्टन आणि त्याची गर्लफ्रेंड निकोल शेर्ज़िंग यांनी मोनक्को बीचवर मनसोक्त आनंद लुटल्यानंतर जपानला गेले आहेत. येथे हेमिल्टनला जॅपनिज ग्रँड प्रिक्स फॉर्मूला-1 रेसमध्ये सहभागी व्हायचे आहे.
29 रेस जिंकलेला हेमिल्टन आणि निकोल लवकर
विवाह बंधनात अडकणार आहेत. हेमिल्टन आणि निकोल गेल्या तीन महिन्यापासून डेटिंग करत आहेत. दोघांनी
आपले खासगी फोटो सोशल साइट्सवर पोस्ट केली आहेत.
कोण आहे निकोल?
हेमिल्टनची गर्लफ्रेंड निकोल शेर्ज़िंगर अमेरिकन अभिनेत्री आहे. ती अल्ब्म 'किलर लव' मधून चर्चेत आली होती. त्यानंतर तिने कित्येक हिट अब्ल्म दिले. सध्या ती ‘डेज ऑफ द न्यू’ मध्ये व्यस्त आहे.
पुढील स्लाइडर पाहा, हेमिल्टन आणि त्याच्या गर्लफ्रेंडची काही निवडक छायाचित्रे..