आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lewis Hamilton's Bahrain Win Was One Of Mercedes Driver's

लुइस हॅमिल्टन चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखारी - मर्सिडीझचा लुइस हॅमिल्टन बहरीन ग्रांप्री फॉर्म्युला - 1 रेसमध्ये चॅम्पियन ठरला. त्याने ही रेस जिंकली. यासह त्याने अवघ्या आठवडाभरात दुसºयांदा फॉर्म्युला-1 कारच्या रेसची ट्रॉफी पटकावली. यापूर्वी त्याने 30 मार्च रोजी मलेशियन ग्रांप्री जिंकली होती. आता सत्रातील तिसरी रेस 20 एप्रिल रोजी शांघाय येथे होणार आहे. तसेच मर्सिडीझच्या एन.रोसबर्गने दुसरे स्थान गाठले. फोर्स इंडियाचा पेरेजने तिसºया स्थानी धडक मारली. सेबेस्टियन वेटलला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.