आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्यूजप्रमाणे विराटला बाउन्सरचा तडाखा ! कांगारू भयचकित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅडिलेड - फिल ह्यूजच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्यापही क्रीडाविश्व सावरलेले नाही. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात मिशेल जॉन्सनचा बाउन्सर कोहलीच्या हेल्मेटवर आदळला अन् सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला...
तिसरा दिवस: 31 वे षटक
भारताचा मुरली विजय बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी विराट कोहली मैदानावर उतरला.
मिशेल जॉन्सनने विराटला पहिलाच चेंडू 150 किमी वेगाने टाकला. हा बाउन्सर थेट हेल्मेटवर आदळला.
खेळाडूंचे कोंडाळे
हेम्लेट काढताच कोहलीभोवती सर्व भयचकित मुद्रेने जण जमा झाले.
15 दिवसांआधी घडलेला प्रसंग
140 किमी/ताशी
-26 नोव्हेंबरला अ‍ॅबॉटचा बाउन्सर ह्यूजला लागला होता. तीनच दिवसांनी त्याचे निधन झाले.
115 धावा केल्या विराटने