आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lionel Messi Caught Cheating Antonella In Las Vegas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्न झालेला फुटबॉलपटू लिओनेल मेसी आढळला एका सौदर्यवतीसोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- नाव कमविण्यासाठी कित्येक वर्षे मेहनत घ्यावी लागते. परंतु, नाव खराब होण्यासाठी काही क्षणही पुरेसे असतात, असे म्हटले जाते. काही असेच प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीसोबत झाले आहे.

जगभरातील सर्वोकृष्ठ खेळाडूंच्या यादित अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीचे नाव येते. परंतु, एका चुकीमुळे त्याचे चाहते त्याच्यावर जाम नाराज झाले आहेत. प्लेबॉय अशा नावाने प्रसिद्ध असलेला पोर्तुगिज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठी मेसी लास वेगास गेला होता. तेथे तो एका सौंदर्यवतीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आला आहे.

अर्जेंटिनाच्या एका मासिकात आलेल्या छायाचित्राने मेसीचे चाहते भलतेच नाराज झाले आहेत. मेसी नुकताच एका मुलाचा बाप झाला आहे. त्याचा लाडका मुलगा थियागोने अजून चालण्यास सुरवात केली नाही, की मेसी एका स्कॅंडलमध्ये फसला आहे.

पुढील छायाचित्रांमध्ये बघा स्कॅंडलची छबी...