आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE ICC Cricket World Cup, 6th Match, Pool A: New Zealand Won The Toss And Elected To Field

विश्‍वचषक : अटीतटीच्‍या लढतीत न्‍यूझीलंडचा स्‍कॉटलँडवर विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डुनेडिन - विश्‍वचषक -2015 च्‍या सहाव्‍या दिवशी खेळल्‍या जात असलेल्‍या स्‍कॉटलँड विरुध्‍द न्‍यूझीलंडने सामन्‍यात स्‍कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 142 धावांचे लक्ष ठेवले होते.
प्रत्‍यूत्‍तरादाखल मैदानात उतरलेल्‍या न्‍यूझीलंड संघाने सात मोहरे गमावत 146 धावा केल्‍या आहेत. अत्‍यंत सोपे टारगेट असताना देखील न्‍यूझीलंडला सात गडी गमवाले लागले. भलेही 24.5 षटकातच त्‍यांनी विजय संपादीत केला. स्‍कॉटलंड गोलंदाजांनी न्‍यूझीलंडच्‍या झटपट विकेट काढल्‍या.

कोरी अँडरसनची घातक गोलंदाजी
यजमान न्‍यूझीलंडच्‍या घातक गोलंदाजीसमोर स्‍कॉटलँड फलंदाजांची त्रेधातिरपट उडाली. स्कॉटिश संघ 36.1 षटकात सर्वबाद होत 142 धावापर्यंत मजल मारला आली. न्‍यूझीलंडचा अष्‍टपैलू खैळाडू कोरी अँडरसनने तीन विकेट पटकाविल्‍या. टिम साउथी, ट्रेंट बोल्ट आणि डेनियल विटोरी यांनी प्रत्‍येकी दोन विकेट मिळविल्‍या.

केवळ 12 धावांवर चार विकेट
नाणेफेक हरुन प्रथम फलंदाजीस मैदानात उतरलेल्‍या स्‍कॅाटीश फलंदाजांनी न्‍यूझीलंड गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्‍करली. केवळ 12 धावांवर स्‍कॉटलँडचे चार खेळाडू तंबूत परतले होते. त्‍यामध्‍ये काइल कोट्जर (1), कलूम मॅक्लॉयड (0), हामिश गार्डीनर (0) आणि प्रेस्टन मॉमसेन (0) स्‍वस्‍तात बाद झाले.
स्कॉटलँडचा स्कोर बोर्ड
फलंदाज बाद रन बॉल 4 6
काइल कोट्जर झेल. इलियट गो. साउथी 1 10 0 0
कलूम मॅक्लॉयड LBW बोल्ट 0 1 0 0
हमिश गार्डीनर LBW बोल्ट 0 1 0 0
मॅट मचान झेल. मॅक्कुलम गो. एंडरसन 56 79 7 1
प्रेस्टन मॉमसेन LBW साउथी 0 1 0 0
रिची बेरिंगटन झेल. मिल्ने गो. एंडरसन 50 80 4 1
मॅथ्यू क्रॉस झेल. रोंची गो. एंडरसन 14 18 2 0
जोश डॅवी नॉट आउट 11 19 1 0
रॉब टेलर झेल. रोंची गो. विटोरी 4 6 0 0
माजिद हक झेल. टेलर गो. विटोरी 0 2 0 0
इयान वार्डलो LBW विटोरी 0 1 0 0
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानचे रोमहर्षक क्षण छायाचित्रामधून...