आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 8, 26th Match: Delhi Daredevils V Royal Challengers Bangalore At Delhi

LIVE DDvsRCB: दिल्ली डेअर डेव्हिल्सला पहिला झटका, श्रेयस ऐय्यर बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः आयपीएलच्या 26 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला असून त्यांच्या धडाकेबाज फलंदाज श्रेयस ऐय्यर खाते न ऊघडताच पवेलियनमध्ये परतला. सध्या मैदानावर जे पी डुमिनी आणि मयंक अग्रवाल मैदानावर खेळत आहेत.
यापूर्वी बेंगलुरूने दिल्ली डेअर डेविल्सविरोधात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग नऊ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर दिल्ली डेअरडेविल्सने घरेलू मैदान फिरोजशहा कोटला येथे विजय मिळवला होता. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सने सुरूवातीच्या पराभवानंतर मागिल सामन्यात विजय मिळवला.

डेअर डेव्हिल्सने कोटलामध्ये त्यांच्या मागिल सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवले. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सने दमदार वापसी करत सर्वात वरती असलेल्या राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरेलू मैदानावर हरवले. डेअर डेविल्ससाठी आतापर्यंत श्रेयस ऐय्यरने सर्वाधिक 227 धावा काढल्या आहेत आणि यापुढेही त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र डेअर डेविल्सचे चाहते युवराज सिंग आणि कर्णधार ज्यो पॉल ड्यूमिनीकडून चांगल्या खेळाची अपेक्षा करत आहेत.

संघ :
दिल्ली डेयरडेविल्स : डुमिनी (कप्तान), युवराज सिंह, मयंक अग्रवाल, मनोज तिवारी, नाथन कोल्टर नील, एंजेलो मैथ्यूज, अमित मिश्रा, मोहम्मद समी, एल्बी मोर्कल, क्विंटन डी कॉक, जहीर खान, चिदंबरम गौतम, ट्रेविस हेड, इमरान ताहिर, श्रेयष अय्यर, केदार जाधव, के. के. जियास, डोमनिक जोसफ, शाबाज नदीम, गुरिंदर संधू, मार्कस स्टोइनिस, सौरभ तिवारी, जयदेव उनादकत, जयंत यादव, श्रीकर भरत

रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु : विराट कोहली (कप्तान), एबी डिविलियर्स, क्रिस गेल, मचेल स्टार्क, निक मँडिंसन, रिली रोसू, डारेन सॅमी, डेविड विस, सिन एबॉट, एडम मिल्ने, वरुण एरॉन, अशोक डिंडा, हर्षल पटेल, विजय जोल, अबु नेसिम, संदीप वारिर, योगेश तकावले, यजुवेंद्र चहल, इकबाल अब्दुल्लाह, मनविंदर बिस्ला, मंदीप सिंह, दिनेश कार्तिक, सब्रमण्यम बद्रीनाथ, सरफराज खान. जलज सक्सेना, शिशिर भवाने