आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Ipl 8 27th Match Kxip Vs Shr At Mohali April27 2015

KXIP vs SRH : हैदराबादचे पाच खेळाडू परतले तंबूत , 18 षटकात 130 धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - आयपीएलचा 27 वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद दरम्यान सुरु आहे. हा सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. हैदराबादने 18 षटकात 5 विकेटच्या नुकसानीवर 130 धावा केल्या आहेत. सध्‍या खेळपट्टीवर मोइजेस हेन्रीक्स (26 ) आणि आशिष रेड्डी ( 07) खेळत आहे.
दरम्यान हैदराबादला पहिला झटका शिखर धवनच्या रुपात मिळाला. त्याला मुरली विजयने झेलबाद केले. डेव्हिड वॉर्नर अर्ध शतक (54) करुन परतला, तर हनुमा विहारी (04) बाद झाले.
संघ अशी
सनरायझर्स हैदराबाद :
डेव्हिड वॉर्नर(कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहूल, नमन ओझा, केन विलियम्सन, डेल स्टेन, मोइजेस हेन्रीक्स,इयोन मॉर्गन, रवी बोपारा, ट्रेंट बोल्ट परवेज रसूल, कर्ण शर्मा, भूवनेश्‍वर कुमार, ईशांत शर्मा, आशिष रेड्डी, रिकी भूई, चामा मिलिंद, लक्ष्‍मीरतन शुक्ला, हनुमा विहारी, प्रशांत पद्मनाभन, सिध्‍दार्थ कौल.

किंग्ज इलेव्हन पंजाब :
जॉर्ज बेली(कर्णधार), अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेन्ड्रिक्स, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, गुरकिरत सिंग मान, करणवीर सिंग, मनन व्होरा मिशेल जॉन्सन, परविंदर अवाना, ऋषी धवन, संदीप शर्मा, शार्दुल ठाकूर, शॉन मार्श,शिवम शर्मा, तिसारा परेरा, विरेंद्र सेहवाग, रिध्‍दीमान साहा, मुरली विजय,निखिल नाईक, योगेश गोळवलकर.