आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Match Score Of First One Day Of South Africa Tour

विराट कोहलीने शतकवीर डी कॉकला केले बाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्‍सबर्ग- टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत आहे. खेळपट्टीवर एबी डिव्हिल्‍यर्स 30 तर जीन पॉल ड्युमिनी 2 धावांवर खेळत असून संघाच्‍या 43 षटकांत 3 बाद 251 धावा झाल्‍या आहेत.


आफ्रिकेची जोडी फोडण्‍यास टीम इंडियाला तब्‍बल 30 षटके वाट पाहावी लागली. वेगवान गोलंदाज मोहमद शमीला ही जोडी फोडण्‍यास यश आले. त्‍याने हाशिम अमलाचा 65 धावांवर त्रिफळा उडवला. बाद होण्‍यापूर्वी अमला-डी कॉक यांच्‍या 152 धावांची भागीदारी झाली.