आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Sachin Tendulkar 200th Test In Mumbai Wankhede Mother Rajni

सचिनची आई रजनी तेंडुलकर पोहोचल्‍या वानखेडे स्‍टेडिअमवर, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सचिन तेंडुलकरच्‍या निरोपाची उलटी गणती सुरू झाली आहे. सचिनला मुंबईच्‍या वानखेडे स्‍टेडिअमवरच 24वर्षांपूर्वी करिअरमधील पहिला रणजी सामना खेळण्‍याची संधी मिळाली होती. याच स्‍टेडिअमवर तो आपला क्रिकेटमधील प्रवास संपवणार आहे.

सचिनच्‍या या संस्‍मरणीय क्षणांमध्‍ये त्‍याचे कुटुंबियही सहभागी आहेत. सचिनची आई रजनी तेंडुलकर पहिल्‍यांदाच स्‍टेडिअममध्‍ये त्‍याचा सामना पाहण्‍यासाठी आल्‍या आहेत. आईसाठीच सचिनने आपला 200वा कसोटी सामना मुंबईत खेळवण्‍याची मागणी बीसीसीआयला केली होती. त्‍याची ही मागणी मान्‍य झाली आणि आयुष्‍यातील एक स्‍पेशल क्षण आणखी खास बनला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सचिन तेंडुलकरच्‍या शेवटच्‍या कसोटीचा पहिला दिवस...