आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Sachin Tendulkar Cries On Last Match Mumbai With Wife Anjali

शेवटची विकेट पडताच रडला सचिन, सारा आणि अर्जुनला आवरता आले नाही अश्रू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरला निरोप देताना देशभरातील क्रीडाप्रेमी भावूक झाले. वेस्‍ट इंडीज टीमची शेवटची विकेट पडताच सचिनचा बांध फुटला. क्रिकेटच्‍या मैदानावरील त्‍याचा हा शेवटचा क्षण होता.

त्‍यावेळी त्‍याची मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि पत्‍नी साराही भावूक झाल्‍याचे दिसले. सचिनच्‍या निरोपाच्‍या सामन्‍यात सर्वांचेच डोळे भरून आले होते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सचिन तेंडुलकरच्‍या निरोपाचे भावूक क्षण...