Home »Sports »Latest News» Liz Hurley Angry Over Warne S Ban Attacks Samuels

PHOTOS: वॉर्नच्‍या बचावासाठी उतरली ही ललना

दिव्‍य मराठी वेब टीम | Jan 09, 2013, 12:41 PM IST

बिग बॅश लीगदरम्‍यान मर्लन सॅम्‍युल्‍सशी झालेली झटापट शेन वॉर्नला चांगलीच महागात पडली. त्‍याच्‍यावर अडीच लाखांचा दंड आणि एका सामन्‍याची बंदी घालण्‍यात आली. वॉर्नवर करण्‍यात आलेल्‍या या कारवाईविरोधात त्‍याची पत्‍नी लिझ हर्ले आता समोर आली आहे. तिने ट्विटरवरून आपला राग व्‍यक्‍त केला आहे.

हर्लेने वॉर्नचा बचाव करताना सॅम्‍युल्‍स आणि फॉक्‍स वाहिनीचा समाचार घेतला आहे. 'हा अन्‍याय आहे असे मला वाटते. वॉर्नवरील एका सामन्‍याची बंदी योग्‍य नव्‍हती, असे हर्लेने ट्विटरवर म्‍हटले आहे.

हर्लेने ट्विटरवर कशाप्रकारे आपला राग व्‍यक्‍त केला हे जाणून घेण्‍यासाठी पुढे क्लिक करा...

Next Article

Recommended