आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Los Angeles Dodgers Team Celebrated Its NLDS Clinching Win With Beer & Champagne

PHOTOS: असेही साजरे केले जाते विजयाचे सेलिब्रेशन, आता पाहा तुम्हीच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत बेसबॉल टीमच्या खेळाडूंनी विजयाचे सेलिब्रेशन असे केले. - Divya Marathi
अमेरिकेत बेसबॉल टीमच्या खेळाडूंनी विजयाचे सेलिब्रेशन असे केले.
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटमध्ये जेव्हा एखादी टीम जिंकते तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन जरूर करते. मात्र, हे सेलिब्रेशन धमाकेदार नसते तर सोबर असते. सोबर यासाठी कारण जिंकण्याचे सेलिब्रेशन कसे असते आणि विजयाचा धमाका कसे असते हे आम्ही दाखविणार आहोत. हे सेलिब्रेशन झाले अमेरिकेत, जेथे बेसबॉलची एक टीम जिंकल्यानंतर एकमेंकाना एक-मेंकांना बियरने आंघोळ घातली. का केले असे सेलिब्रेशन...
- विजयाचा हा जल्लोष बेसबॉल टीम 'लॉस एंजेलिस डॉजर्स'ने साजरा केला.
- त्यांनी बेसबॉसची सर्वात मोठी टूर्नामेंटपैकी एक NLDS मध्ये वॉशिंग्टन नॅशनल्स टीमला 4-3 असे हारवत मोठा विजय मिळवला.
- या विजयाच्या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी टीमच्या लॉकर रूममध्ये जोरदार सेलिब्रेशन केले.
- त्याने लॉकर रूमला पूर्णपणे बियर आणि शॅंपेनने भिजवली.
- खेळाडूने एक-दुस-याला बियरनी अंघोळ घातली. तेथे उपस्थित असलेला एकही भिजायचा राहिला नव्हता.
- या सेलिब्रेशनचे फोटोज पाहून टीमच्या फॅन्सनी खूप आनंद लुटला आणि त्यांनी जोरदार जल्लोष केला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, खेळाडूंचे मस्तीभरे सेलिब्रेशनचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...