आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हॅलेंटाईन डे : या क्रिकेटपटूंवर फिदा होत्‍या बॉलिवूड, हॉलिवूडच्‍या ललना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हॅलेंटाईन डे' या दिवसाची प्रत्‍येक प्रेमीयुगल वाट पाहतो. आता तर या 'डे' ने 'वीक'ची जागा घेतली आहे. गेल्‍या काही वर्षांपासून व्‍हेलेंटाईन वीक साजरा केला जातो. या आठवडयात प्रियकर किंवा प्रेयसी आपल्‍या जोडीदारासमोर वेगवेगळया पद्धतीने प्रेम व्‍यक्‍त करतो. परंतु, व्‍हॅलेंटाईनचे आकर्षण फक्‍त कॉलेजकुमार किंवा बॉलिवूडमध्‍येच असते असे नाही. क्रिकेटपटूही यामध्‍ये आघाडीवर आहेत.
क्रिकेटमध्‍ये एकदा हिट झाल्‍यानंतर त्‍या खेळाडूला आपोआप ग्‍लॅमर प्राप्‍त होते. ब्रँडबरोबर त्‍यांच्‍या लव्‍ह अफेअर्सची चर्चाही वाढत जाते.
तुम्‍हाला असे वाटत असेल की, सध्‍याच्‍या युवा क्रिकेटपटूंवरच बॉलिवूड ब्‍यूटीज फिदा होतात. तर हे चुकीचे आहे. गॅरी सोबर्सपासून युवराज सिंगपर्यंत सगळेजण या ललनांसमोर क्लिन बोल्‍ड झालेत.
यातील काहींनी तर यांच्‍याशी लग्‍नही केले. मात्र, अनेकजणांनी फक्‍त अफेअरपर्यंतच त्‍यांना मर्यादित ठेवले. ज्‍यांनी लग्‍न केले त्‍यातही मोजक्‍याच जणांचे लग्‍न यशस्‍वी झाले. काहींनी मध्‍येच एकमेकांचा हात सोडला.
पुढच्‍या स्‍लाईडवर क्लिक करून जाणून घ्‍या कोणत्‍या बॉलिवूड आणि हॉलिवूड ललनांचा जीव जडला होता हँडसम क्रिकेटपटूंवर...