आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day SPL: जेव्हा ही बॉलिवूड अभिनेत्री लग्न झालेल्या सौरव गांगुलीवर झाली होती फिदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री नगमाचे मुळ नाव नंदिता मोरारजी आहे. 25 डिसेंबर 1974 रोजी नगमाचा जन्म झाला. आज तिने 40 व्या वर्षांत पर्दापण केले आहे. "बागीः अ रिबेल ऑफ लव्ह" या चित्रपटातून नगमाने डेब्यू केले. तमिळ आणि तेलगू या चित्रपटांमध्ये तिने सर्वांत जास्त काम केले. याशिवाय पंजाबी, भोजपूरी, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि मराठी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.
नगमाची आई मुस्लिम तर वडील हिंदू आहेत. क्रिकेटपटूंसोबत नाव जोडल्या गेलेल्या अभिनेत्रींमध्ये नगमाचे नाव येते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगूलीसोबत तिचे नाव जोडले गेले होते.
सौरव गांगूलीसोबत अफेअर होते, असे नगमाने दोघांचे ब्रेकअप झाल्यावर कबुल केले होते. दोघांचे प्रेमप्रकरण संपुष्टात कसे काय आले, यासंदर्भातही नगमाने यावेळी माहिती दिली होती.
दोघांच्या प्रेमप्रकरणासंदर्भात माहिती वाचा पुढील स्लाईडवर