आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्‍हा टेनिसच्‍या मैदानावरच सुरू होतो सेलिब्रिटींचा लव्‍ह गेम, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍पॅनिश स्‍टार राफेल नदाल आणि अमेरिकेची टेनिस क्विन सेरेना विल्यिम्‍सने या वर्षीचा अखेरच्‍या ग्रँडस्‍लॅमवर आपले नाव कोरले आहे. खेळाडूंनी टेनिस कोर्टवर भरपूर घाम गाळला. प्रेक्षकांनाही चुरशीचे अनेक सामने पाहायला मिळाले.

या स्‍पर्धेचे इतके आकर्षण असते, की अमेरिकेच्‍या बिली जीन किंग टेनिस सेंटरवर अटीतटीचे सामने पाहण्‍यासाठी सेलिब्रिटीही आले होते. प्रेक्षक गॅलरीत बसलेले काही सेलिब्रिटी असेही होते, की त्‍यांना स्‍वत:वर नियंत्रणही ठेवता आले नाही. त्‍यांच्‍या काही बेधडक कृत्‍यांमुळे माध्‍यमांमध्‍ये मोठी चर्चा रंगली गेली.

तसं पाहिलं तर टेनिस सामन्‍यादरम्‍यान असे घडणे नवीन नाही. विम्‍बल्‍डनपासून इतर अनेक स्‍पर्धांमध्‍येही असे नजारे पाहायला मिळालेले आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा काही असे कपल्‍स जे टेनिस सामन्‍यांदरम्‍यान आकर्षणाचा केंद्रंबिंदू ठरले...