आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना मुंबई ना कोलकाता, सचिनच्‍या अंतिम कसोटीसाठी हे मैदान आहे बेस्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्‍ट इंडीज क्रिकेट मंडळाने बीसीसीआयचा प्रस्‍ताव स्‍वीकारल्‍यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपली 200वी कसोटी भारतातच खेळणार हे आता निश्चित झाले आहे.

सचिनच्‍या करिअरची ही शेवटची कसोटी असेल की नाही हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. परंतु, ज्‍यापद्धतीचे नियोजन तसेच बीसीसीआयकडून मिळणा-या संकेतावरून तर असे वाटते, की वनडे आणि आयपीएलनंतर विंडीज दौरा त्‍याच्‍यासाठी शेवटचा ठरू शकतो.

बीसीसीआयच्‍या आतापर्यंतच्‍या योजनेनुसार विंडीजविरोधातील दोन कसोटी कोलकाताच्‍या ईडन गार्डन आणि मुंबईच्‍या वानखेडे स्‍टेडिअमवर खेळल्‍या जातील. आता यातील 200वी कसोटी कुठे होईल याची प्रतिक्षा करावी लागेल.

दुसरीकडे सचिनसाठी भारतातील सर्वात लकी स्‍टेडिअम ना तर कोलकात्‍याचे ईडन गार्डन आहे ना मुंबईचे वानखेडे. एक दुसरेच मैदान त्‍याच्‍यासाठी लकी आहे.

या मैदानावर सचिनची बॅट एखाद्या तलवारीप्रमाणे चालली आहे. जर सचिनने आपला शेवटचा कसोटी या मैदानावर खेळली तर ही कसोटी संस्‍मरणीय ठरण्‍याची शक्‍यता आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कोणते मैदान आहे सचिनसाठी सर्वात लकी आणि भारतीय मैदानावर कसे होते सचिनचे प्रदर्शन...