आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lucy Li U.S. Women's Open Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहाव्‍या इयत्‍तेतील मुलीने रचला इतिहास, US open चॅम्पियनशिमध्‍ये सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्‍या लूसी ली ने वयाच्‍या 11 व्‍या वर्षीच अमेरिकन ओपन गोल्‍फ चॅम्पियनशिमध्‍ये सहभाग नोंदवून इतिहास रचला आहे.
लूसी तीन-चार वर्षांची होती तेव्‍हापासून ती गोल्‍फ खेळते. पूर्वी तिची आई एमी जेंग तिला संगीत, बेले, आणि ऐरोबिक्‍स शिकवत होती. परंतू तिचे मन यामध्‍ये रमले नाही. तिचा भाऊ ल्‍यूक गोल्‍फ खेळत असताना त्‍याचे अनुकरण करत ती गोल्‍फ खेळायला लागली. कॅलिफोर्निया मधील रेडवूड स्थित आपल्‍या घराशेजारी असणा-या मरीनर्स पॉईंटच्‍या गोल्‍फ कोर्सवर खेळायला सुरुवात केली.
ली जेव्हा सात वर्षांची होती तेव्हा प्रशिक्षक मॅक्‍लीन यांना शिकवणिची विनंती केली. लीचे वय जाणल्‍यानंतर तेही आश्‍चर्यचकित झाले होते. परंतु लीची गोल्‍फवर असलेली नितांत श्रध्‍दा पाहून त्‍यांनी तिला गोल्‍फचे प्रशिक्षण दिले.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, लूसीची US open मधील छायाचित्रे...