जगातील सर्वांत श्रीमंत बॉक्सर फ्यॉयड मेयवेदर ‘मिक्स्ड मार्शल आर्ट्स’ मध्ये मॅनी पॅकिओ सोबत 20 जानेवारी रोजी समोरासमोर येणार आहे. 2015 ची ही सर्वांत मोठी फाइट असल्याचे बोलल्या जात आहे. स्वत:ला अजिंक्य ठेवण्यासाठी मेयवेद प्रयत्न करणार असून मॅनी 2010 च्या पराभवाचा बदला घेणार आहे.
फ्लॉयड मेयवेदरला आतापर्यंत कोणताच प्रोफेशनल फायटर पराभूत करु शकला नाही. त्योन 47 फाइटमध्ये 26 लढतीलमध्ये प्रतिस्पर्धकाला नॉक आउट केले. दुसरीकडे मॅनी पॅकिओन आतापार्यंत 64 फाइटमध्ये 57 लढती जिंकल्या असून त्यातील 38 सामन्यात प्रतिस्पर्धकाला नॉकआउट केले आहे.
लग्जरी गाड्यांचा मालक
मेयवेदरकडे 15 लग्झरी कार आहेत. त्याममध्ये तीन फरारी, दोन रोल्स रॉयल्स, दोन बेंटले, लैम्बोर्गिनी, मर्सडीज, कॅडिलॅक एस्केलेड कार सह आदी 14 लग्झरी कार आहेत. शिवाय एक जेट विमानही आहे.
आवडता रंग पांढरा
फ्लॉयडला पांढरा रंग अधिक आवडतो. त्याला पांढ-या रंगातील कार अधिक आवडतात. त्याच्याकडे फक्त दोनच कारचा रंग वेगळा आहे. त्यामध्ये काळ्या रंगाची कॅडिलॅक एस्केलेड आणि दुसरी ग्रे कलरची बुगाटी वेयरॉन आहे.
जगातील टॉप-10 श्रीमंत अॅथलेटिक खेळाडू: मेयवेदर नंबर-1* अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉयड मेयवेदरची 631 रुपये कमाई
* पोर्तुगाल फुटबॉल टीमचा कर्णधार
क्रिस्टियानो रोनाल्डो 481 कोटी रुपये कमाई
* अमेरिकेचा बास्केटबॉलपटू जेम्स लेब्रोएनची कमाई 434 कोटी रुपये आहे.
* अर्जेंटीना फुटबॉल टीमचा कर्णधार लियोनेल मेस्सीची 389 कोटी रुपये कमाई
* अमेरिकेचा बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटची 369 कोटी रुपये कमाई
* अमेरिकेचा गोल्फ स्टार
टाइगर वुड्स ची 368 कोटी रुपये कमाई
* माजी टेनिस नंबर-1 खेळाडू स्विर्त्झलँडचा रॉजर फेडररची कमाई 338 कोटी रुपये आहे.
* अमेरिकेचा गोल्फपटू फिल मिकेलसनची 320 कोटी कमाई
* स्पेनचा टेनिस स्टार
राफेल नडालची 267 कोटी रुपये कमाई
* अमेरिकेचा फुटबॉलर मॅट रेयानची 263 कोटी रुपये कमाई
पुढील स्लाइडवर पाहा, जगातील सर्वांत श्रीमंत खेळाडूची लग्झरी लाइफ...