आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादात माझे नाव ओढले जाते, माझ्याविरुद्ध कसलाच पुरावा नाही : महेंद्रसिंग धोनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- आयपीएल वादावर नेहमी गपचुप असलेल्या धोनीने रविवारी आपले मौन् सोडले. माझ्याविरुद्ध कोणताच पुरावा नाही. यामुळे काही फरक पडत नाही. कारण भारतीय क्रिकेटमध्ये कोणताही वाद निर्माण झाला की माझे नाव त्यात ओढले जाते, असे धोनी म्हणाला.
स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणात न्यायमूर्ती मुद्गल समितीने एका लिफाफ्यात संशयित अशा १३ खेळाडूंची नावे दिली पाकिटात दिली असून त्यात धोनीचे नावदेखील असावे, असा कयास तेव्हापासूनच बांधला जात आहे. मात्र, त्याबाबत कोणतेही ठोस पुरावे माध्यमांच्या हाती नसतानादेखील धोनीच्या नावाची चर्चा सातत्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने हा पवित्रा स्वीकारला.