आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahela Jaywardhane Become Brand Ambassador Of Adidas

महेला जयवर्धने दिसणार कूल-कूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीमने आयपीएलमध्ये कोलकता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपले दोन सामने गमावले आहेत. असे असले तरीही दिल्लीचा श्रीलंकन कर्णधार महेला जयवर्धने आयपीएलच्या सामन्यात कूल राहण्याच्या तयारीत आहे. जगातील क्रीडा वस्त्र निर्माता कंपनी अदिदासने महेला जयवर्धनेला आपला ब्रॅँड अँथलिट बनवले आहे. महेलाला अदिदासकडून एक विशेष जर्सी मिळणार असून, ही जर्सी कमीत कमी दोन डिग्री तापमान कमी करण्यास मदत करेल. अर्थात महेला आयपीएलच्या उकाड्यातही कूल असेल.

अदिदासकडून आयपीएलच्या दोन टीम डेअरडेव्हिल्स आणि इंडियन्सला ही नवी जर्सी क्लायमा कूल प्लस दिली जाणार आहे.