आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahendra Singh Dhoni Enjoys Sakshi Singh Rawat\'s Hand Cooked Food

साक्षीच्‍या हातचे जेवण करूनच धोनी उतरतो मैदानात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेंद्रसिंह धोनीला पत्‍नी साक्षीच्‍या हातचे जेवण खूप आवडते. याचा अर्थ पत्‍नीच्‍या हातचे जेवण जेवल्‍यामुळेच त्‍याच्‍या बॅटमधून मैदानात चौकार-षटकारांची बरसात तर होत नसेल ? म्‍हणजे धोनी साक्षीची काळजी घेतो तर साक्षीही धोनीची पुरेपूर काळजी घेत असणारच, आणि जेव्‍हा संधी मिळते तेव्‍हा आपल्‍या हातांनी त्‍याच्‍यासाठी जेवणही बनवते. धोनीची फेव्‍हरिट डिश आहे बटर चिकन, रोटी, नान आणि भात त्‍याचबरोबर त्‍याला मुगल डिशही खूप आवडतात. अशात धोनीच्‍या ह्दयावर राज्‍य करते साक्षी.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा साक्षी आणि धोनीचा सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रेमाची कहाणी...